Photo Credit instagram
Arrow
Alia Bhatt : अंबानींच्या पार्टीत आलियाचा रॉयल अंदाज; डिझायनर ब्लाउजवर खास लूक
Photo Credit instagram
Arrow
आलिया भट्ट नेहमी तिच्या जबरदस्त अभिनयासह हटके स्टाइलसाठी ओळखली जाते.
Photo Credit instagram
Arrow
आलिया तिच्या आउटफिट्सने चाहत्यांना भुरळ घालत असते.
Photo Credit instagram
Arrow
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी आलियाचा ड्रेसिंग पाहाण्यासारखा होता.
Photo Credit instagram
Arrow
यावेळी आलिया मेटॅलिक सिल्व्हर शेडमध्ये प्लीटेड साडी नेसून कार्यक्रमात पोहोचली.
Photo Credit instagram
Arrow
तिने या साडीवर हेवी एम्ब्रॉयडरी असलेल्या डीप नेकलाइन स्ट्रॅपलेस मेटॅलिक ट्यूब ब्लाउज कॅरी केला होता.
Photo Credit instagram
Arrow
यावर मॅचिंग आर्मलेट, स्लीक चोकर नेकपीस आणि फ्लॉवर स्टड इअररिंग्ससह लूक पूर्ण केला.
Photo Credit instagram
Arrow
आलियाने मॅचिंग ब्रेसलेट, अंगठी आणि एक छोटी हॅण्डबॅगही कॅरी केली होते.
Photo Credit instagram
Arrow
तिने न्यूड लिपस्टिक आणि डोळ्यांवर हलक्या रंगाचा आयशॅडो लावून सिंपल ग्लॉसी मेकअप केला होता.
Photo Credit instagram
Arrow
आलियाच्या या लूकचे तिच्या चाहत्यांनी खूप कौतुक केले.
Radhika Merchant : अभिनेत्रींना टक्कर! अंबानींच्या होणाऱ्या सुनेच्या स्टायलिश लुकवर खिळल्या नजरा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!