Photo Credit; instagram

Arrow

Bollywood सेलिब्रिटींच्या अजब-गजब चवी, कुणी खाल्लं सशाचं लोणचं तर कुणी मगरीचं...

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमधील अशा सेलिब्रिटी आहेत ज्यांनी अशी चव चाखली आहे की त्याबद्दल ऐकूनही आपल्याला धक्का बसेल. 

Photo Credit; instagram

Arrow

या सेलिब्रिटींनी मगरी, बेडूक आणि विषारी सापही खाल्ले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तापसी पन्नूने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिने टोळ (किटक) खाल्लेले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानने विषारी साप आणि मगरी चाखल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत कंगमा राणौत म्हणाली होती की, 'तिच्या एक्स बॉयफ्रेंडने एकदा डिनरमध्ये तळलेले बेडूक ऑर्डर केले होते.'

Photo Credit; instagram

Arrow

आयुष्मान खुरानाने घोड्याचे मांस आणि सशाचे लोणचे खाल्ले आहे. याबद्दल त्याने स्वतः सांगितले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

90 च्या दशकापासून चाहत्यांना भुरळ घालणारी अभिनेत्री काजोलने गोगलगाय आणि बेडकाचे मांस देखील चाखले आहे

Photo Credit; instagram

Arrow

अजय देवगण 2019 मध्ये दे दे प्यार दे या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान घोड्याचे दूध प्यायला होता.

Photo Credit; instagram

Arrow

जान्हवी कपूरने एकदा गोगलगाय खाल्ली होती आणि ते तिला आवलेही होते. याबद्दल कॉफी विथ करण शोमध्ये तिने सांगितले.

Nita Ambani यांनी स्वतः सजवला घराचा प्रत्येक कानाकोपरा, भव्यता नजरा दिपावणारी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा