Photo Credit; instagram

Radhika Merchant ने नीता अंबानींकडे मागितलेली 'ती' एक गोष्ट कोणती?

Photo Credit; instagram

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि हिरे व्यापारी वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Photo Credit; instagram

अनंत आणि राधिकाने अलीकडेच गुजरातमधील जामनगर येथे 1 ते 3 मार्च दरम्यान प्री-वेडिंग पार्टी केली.

Photo Credit; instagram

या प्री-वेडिंग पार्टीची देशातच नाही तर परदेशातही चर्चा झाली. बिल गेट्सपासून मार्क झुकरबर्ग आणि अमेरिकन गायिका रिहाना यांनीही येथे हजेरी लावली.

Photo Credit; instagram

अंबानींची होणारी सून राधिकाने एका मुलाखतीत सांगितले की, 'नीता यांनी तिच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन ही प्री-वेडिंग पार्टी आयोजित केली होती.'

Photo Credit; instagram

जेव्हा नीता यांनी राधिकाला विचारलं होतं की तिला कोणते गिफ्ट हवे आहे, तेव्हा राधिकाने एक गोष्ट मागितली होती. ती म्हणजे तिला फ्लोरल डिझायनर जेफ मलीथमकडून सजावट हवी होती.

Photo Credit; instagram

नीता अंबानी यांनी जामनगरमध्ये डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांच्यासोबत प्री-वेडिंगचं ठिकाण ठरवलं होतं. ते न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन बोटॅनिकल गार्डनप्रमाणे बनवण्यात आलं होतं. न्यूयॉर्कमध्ये शिकत असताना हे ठिकाण राधिकाचं आवडतं ठिकाण होतं. 

Photo Credit; instagram

हे ठिकाण ब्रुकलिन बोटॅनिकल गार्डनसारखं काचेचं बनवलं होतं आणि राधिकाच्या आवडीनुसार जेफ लीथमने ते सजवले होते.

Photo Credit; instagram

जेफ लीथम हे अमेरिकेतील प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि फ्लोरिस्ट डिझायनर आहेत.

पुढील वेब स्टोरी

Womens Day Special: महिलांनी जगावं असं निरोगी जीवन!

इथे क्लिक करा