Photo Credit; instagram
सोन्यासारखी 'Ambani'ची होणारी सून पण, हिऱ्यांच्या दागिन्यांची होतेय तुफान चर्चा!
Photo Credit; instagram
अब्जाधीश वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट लवकरच भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची धाकटी सून होणार आहे.
Photo Credit; instagram
अनंत आणि राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता अखेर ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
Photo Credit; instagram
आपल्या सर्वांना माहित आहे की, अंबानींची पार्टी म्हणजे श्रीमंत आणि रॉयल असणारच.
Photo Credit; instagram
पण, सध्या अंबानींच्या होणाऱ्या लाडक्या सूनेची प्रचंड चर्चा होत आहे. तिचे हिऱ्यांचे दागिनेही ट्रेंडिंगमध्ये आहेत.
Photo Credit; instagram
हाच विचार करून, राधिका मर्चंटच्या महागड्या दागिन्यांच्या कलेक्शनवर एक नजर टाकूया.
Photo Credit; instagram
राधिका मर्चंटने तिच्या एंगेजमेंट फंक्शनमध्ये हा महागडा सोन्याचा आणि हिऱ्यांचा सेट घातला होता.
Photo Credit; instagram
एंगेजमेंटच्या वेळी राधिकाने तिच्या नेकलेस आणि मांगटिकाला मॅचिंग डायमंड बेल्ट घातला होता.
Photo Credit; instagram
10 लाखांहून अधिक किंमतीच्या सोन्याच्या आणि पाचूच्या सेटमध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती.
Photo Credit; instagram
प्री-एंगेजमेंट कार्यक्रमात राधिका हिरा आणि पन्ना सेटमध्ये जबरदस्त दिसली ज्यामध्ये मॅचिंग मांगटीका, कानातले आणि नेकलेसचा समावेश होता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Gaur Gopal Das यांचे 10 Quotes एकदा तरी वाचा अन् पाहा...
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!