Arrow

Ameesha Patel : गदर 2 च्या सक्सेस पार्टीत अमीषा पटेलचा ग्लॅमरस लूक

Arrow

गदर 2  सिनेमाने बॉक्स ऑफीसवर 500 कोटीची कमाई केली आहे. 

Arrow

सिनेमाने बक्कल कमाई केल्यानंतर मोठं सेलिब्रेशन केले आहे. या सेलिब्रेसनचे फोटो समोर आले आहेत.

Arrow

सिनेमाच्या सक्सेस पार्टीत अभिनेत्री अमीषा पटेल ग्लॅमरस लूकमध्ये दिसली आहे.

Arrow

अमीषा काळ्या रंगाच्या स्लिट गाऊनमध्ये  खूपच सुंदर दिसत होती. 

Arrow

अमीषाने स्मोकी आय मेकअप केला होता, आणि उंच पोनी बांधली होती.

Arrow

अमिषाने कानात स्टड, तर हातात मॅचिंग रिंग आणि ब्रेसलेट घातले होते.

Arrow

या लूकमध्ये अमिषा खूपच सुंदर दिसत होती. तिची स्टाईल पाहून फॅन्स फिदा झाले होते.

Arrow

अमिषाने हे फोटो पोस्ट करत  500  कोटींची पार्टी असे कॅप्शन लिहले आहे. 

Arrow

अमिषाच्या या फोटोवर आता लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

Malaika चा 11 वर्षानी लहान बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, 'ती' पोस्ट का होतेय व्हायरल ? 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा