Photo Credit; instagram
Amruta Fadnavis यांच्या साडीतील लुकची तुफान चर्चा! कोणत्या देशात फिरतायेत?
Photo Credit; instagram
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात.
Photo Credit; instagram
आपल्या बिनधास्त वक्तव्य आणि फॅशनमुळे त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर त्या नेहमीच सक्रिय असतात.
Photo Credit; instagram
आता नुकतेच त्यांनी साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत ज्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
Photo Credit; instagram
साडी असो किंवा कोणते वेस्टर्न कपडे अमृता फडणवीस यांची स्टाईल इतरांपेक्षा नेहमीच क्लासी ठरते.
Photo Credit; instagram
सध्या त्या संयुक्त राष्ट्राच्या 68व्या अधिवेशनासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत.
Photo Credit; instagram
यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाची सिंपल साडी आणि त्यावर काळा ब्लाउज असं कॉम्बीनेशन केलं होतं.
Photo Credit; instagram
त्यांच्या या लुकची तुफान चर्चा होतेय. अमृता फडणवीस सिंपल आणि सोबर दिसत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
दररोज 1 तास Running करण्याचे शरीरावर कोणते होतात परिणाम?
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO