लस्ट स्टोरीज 2 यामध्ये अभिनेत्री अमृता सुभाषला बोल्ड पात्र साकारताना तुम्ही पाहिले असेलच. तिने यामध्ये अनेक इंटिमेट सीन्स दिले होते.
Photo Credit; instagram
नेटफ्लिक्स अॅक्टर्स राऊंडटेबलमध्ये अमृताने एक महत्त्वाचा खुलासा केला. या पॅनलमध्ये काजोल, जयदीप अहलावत, करीना कपूर, तिलोतमा शोम, सिद्धार्थ मल्होत्रा यांचा समावेश होता.
Photo Credit; instagram
अमृता सुभाषने तिचा को-स्टार आणि बेस्ट फ्रेंड श्रीकांत यादवसोबत बेडरूम सीन दिले. ज्यामध्ये ती मोलकरणीच्या भूमिकेत होती.
Photo Credit; instagram
मालिकेत अमृता तिच्या घरमालकीणीच्या (तिलोत्तमा) अनुपस्थितीत तिच्या पतीला फोन करून बोलावते आणि त्याच्याशी जवळीक साधते. एके दिवशी ती पकडली जाते. त्यानंतर कथेत मोठा ट्विस्ट येतो.
Photo Credit; instagram
इंटीमेट सीनच्या शूटिंगवर अमृता म्हणाली - जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा अनेक इंटीमेट सीन्स होते, त्यांच्याबद्दल कळल्यानंतर मी घाबरले होते.
Photo Credit; instagram
अमृता आणि तिचा को-स्टार मित्र श्रीकांत दोघेही इंटिमेट सीन शूट करताना नर्व्हस होते. दोघेही मित्र असल्याने त्यांची काहीशी कुचंबणा होत होती.
Photo Credit; instagram
अमृता म्हणाली- मला श्रीकांतशी बोलायचे होते. मी तुझ्यासोबत हे करू शकत नाही, असे श्रीकांत म्हणाला. श्रीकांत आणि मी अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहोत.
Photo Credit; instagram
माझा नवराही श्रीकांतचा मित्र आहे. तोही एक अभिनेता आहे. माझा पती श्रीकांतला इंटिमेट सीनबाबत बोलला. त्याला म्हणालाही की,- तू करु शकशील, चांगलं करशील..
Photo Credit; instagram
या सीरिजमध्ये अमृताच्या कामाचे कौतुक झाले आहे. तिने देव, रमन राघव 2.0, गली बॉय, धमाका यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
'मिर्झापूर'च्या अभिनेत्याचं Liplock, शेअर केले फोटो