Photo Credit; instagram

बांधणी लुक, देसी स्टाइल... अंबानी कुटुंबातील महिलांचा लय भारी स्वॅग!

Photo Credit; instagram

मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचा विवाह १२ जुलै रोजी आहे. बालपणीची मैत्रीण राधिकासोबत तो 7 फेरे घेणार आहे.

Photo Credit; instagram

3 जुलै रोजी त्यांचा मामेरू विधी मुंबईतील अँटिलिया येथे पार पडला. हा विधी विवाह समारंभाची सुरुवात दर्शवते. 

Photo Credit; instagram

मामेरू समारंभाच्या फोटोंमध्ये, राधिका मर्चंट आणि ईशा अंबानी यांनी खूप छान पारंपारिक पोशाख परिधान केले होते, ज्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.

Photo Credit; instagram

राधिका मर्चंटने या फंक्शनसाठी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला कस्टम गुलाबी आणि नारंगी रंगाचा व्हायब्रंट बांधणी लेहेंगा परिधान केला होता. 

Photo Credit; instagram

राणी गुलाबी रंगाच्या या बनारसी ब्रोकेडवर सोन्याच्या तारांनी क्लासिक जरदोजी भरतकाम केले आहे. 

Photo Credit; instagram

राधिकाची स्टाइलिंग रिया कपूर आणि शेरीनने केली होती. राधिकाने तिच्या आईचे दागिने परिधान केले होते ज्यात मांग टिक्का, ब्रेसलेट, चोकर नेकलेस, हिरे आणि पन्ना जडित दागिने होते. 

Photo Credit; instagram

तर ईशा अंबानीने केशरी रंगाची साडी रफल पॅटर्नसह सोनेरी-टोन्ड ब्लाउजसह कॅरी केली होती. ईशाची प्री-ड्रेप साडी प्रसिद्ध डिझायनर अर्पिता मेहता कलेक्शनमधील होती.

Photo Credit; instagram

ईशा अंबानीची स्टायलिस्ट अनिता श्रॉफने तिच्या इंस्टाग्रामवर ईशाचे काही फोटोही शेअर केले आहेत.

पुढील वेब स्टोरी

Ambani च्या घरी लगीन घाई! लग्नाआधीच्या विधीचे फोटो व्हायरल

इथे क्लिक करा