Photo Credit; instagram

Ambani : भारतीय संस्कृतीच्या रंगात Bill Gates ही रंगले!

Photo Credit; instagram

भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग बॅशचा काल दुसरा दिवस होता.

Photo Credit; instagram

या प्री-वेडिंग पार्टीला देश-विदेशातील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती.

Photo Credit; instagram

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनीही या पार्टीला हजेरी लावली होती.  

Photo Credit; instagram

यावेळी बिल गेट्स यांच्यासोबत त्यांची गर्लफ्रेंड पॉला हार्डही दिसली.

Photo Credit; instagram

बिल गेट्स आणि पॉला पूर्णपणे भारतीय परंपरेत रंगलेले दिसले.

Photo Credit; instagram

यावेळी बिल गेट्स यांनी काळ्या रंगाचा कुर्ता आणि डिझायनर ब्लेझर परिधान केला होता.

Photo Credit; instagram

तर, पॉलाने क्रीम-गोल्डन रंगाचा पलाझो सेट घातला होता, ज्यासोबत तिने श्रग देखील कॅरी केलं होतं. 

Photo Credit; instagram

पॉला आणि बिल गेट्स यांच्या लूकने भारतीयांची मनं जिंकली. सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक झाले.

पुढील वेब स्टोरी

Radhika Merchant: 'कलरफुल राधिका', अंबानींच्या होणाऱ्या सूनेचा हटके लुक!

इथे क्लिक करा