Photo Credit; instagram
Arrow
Ananya Pandey : विराट कोहलीच्या खेळीवर अनन्या फिदा, आयपीएलमध्ये सांगितली 'ही' मोठी गोष्ट
Photo Credit; instagram
Arrow
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मध्ये स्टार खेळाडू विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) सध्या 8 पैकी 4 सामने जिंकून 5 व्या क्रमांकावर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
बुधवारी (29 एप्रिल) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आरसीबीचा (RCB) 21 धावांनी पराभव केला.
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्टार स्पोर्ट्सच्या आयपीएल शोमध्ये पोहोचली होती.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी विराट कोहलीवर वक्तव्य केल्याने अनन्या पांडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अनन्याने स्टार स्पोर्ट्सवर म्हणाली, 'या आयपीएल 2023 हंगामात फक्त विराट कोहलीच ऑरेंज कॅप जिंकेल.'
Photo Credit; instagram
Arrow
विराट कोहलीने या हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक 333 धावा केल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
कोहलीच्या पुढे फक्त त्याच्याच संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आहे, ज्याने 422 धावा केल्या आहेत.
प्रियांका चोप्रा ते ईशा अंबानी, 'या' सेलिब्रिटींच्या मुलांची आहेत खास नावे...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!