Photo Credit; instagram

Arrow

अनन्या पांडे 13 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला करतेय 'डेट'? लग्नाबद्दल म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून गाजत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र आतापर्यंत या दोघांकडून काहीही दुजोरा मिळालेला नसून, नुकतेच अनन्याने या नात्यावर मौन सोडलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत आदित्यला डेट करण्याच्या प्रश्नावर अनन्या म्हणाली की, 'लोकांनी उत्सुक राहावे.'

Photo Credit; instagram

Arrow

"त्यांना विचार करू द्या की मी कोणाला डेट करत आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही मी का सांगू."

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय, बोलताना अनन्याने तिच्या लग्नाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणाली की मी आता लग्न करणार नाही. मी खूप लहान आहे. माझ्यासाठी करिअर खूप महत्त्वाचं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्या आणि आदित्यच्या रिलेशनशिपची बातमी सर्वात आधी करण जोहरकडून आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

करणने त्याच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये एक हिंट दिली होती. जरी, त्याने नाव उघड केले नाही, परंतु लोकांनी त्याचा अंदाज लावला होता.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2'मध्ये दिसणार आहे.

बिगबॉसमध्ये 30 सेकंदाचा Liplock, अभिनेत्रीला आता कशाची वाटतेय भीती?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा