Photo Credit; instagram

Arrow

Young looking tips : अनिल कपूर तीन गोष्टींपासून राहतात, म्हणून आहेत 'यंग'

Arrow

आजोबा झालेले अनिल कपूर वयाच्या 66 वर्षीही तरुण दिसतात. कारण ते तीन गोष्टी टाळतात.

Arrow

अनिल कपूर त्यांच्या 'झकास' अभिनयाबरोबरच फिटनेससामुळेही खूप चर्चेत असतात. 

Arrow

66 व्या वर्षीही अनिल कपूर तरुण दिसण्याची एक नाही, तर अनेक कारणं आहेत.

Arrow

अनिल कपूर रात्री लवकर झोपतात. उशिराच्या पार्ट्यांना जात नाही. सकाळी लवकर उठून व्यायाम करतात. 

Arrow

अनिल कपूर झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा पाळण्याबरोबरच डाएटबद्दलही खूप काळजी घेतात. 

Arrow

दिवसभरात 5-6 वेळा थोडंथोडं खातात. त्यात भाज्या, डाळ, ओट्स, ब्रोकली आणि प्रोटीन शेक्सचा समावेश असतो.

Arrow

अनिल कपूरच्या डाएटमध्ये प्रोटीन, कार्ब आणि फॅट हे संतुलित प्रमाणात असतं. 

Arrow

अनिल कपूर दररोज दोन तास वर्कआऊट करतात. सायकलिंग, योगाही करतात. 

fardeen khan : 18 वर्षांनी मोडला संसार, कोण आहे नताशा माधवानी?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा