Photo Credit; instagram
Arrow
Animal स्टारर अभिनेत्रीचे रातोरात वाढले लाखो फॉलोअर्स, म्हणाली...
Photo Credit; instagram
Arrow
रणबीर कपूर स्टारर 'अॅनिमल' चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरीची छोटी भूमिका आहे. पण ती इतकी पॉवरफुल आहे की सगळीकडे ती 'भाभी नंबर 2' म्हणून ओळखली जातेय.
Photo Credit; instagram
Arrow
ती रातोरात स्टार बनली. तिला नॅशनल सेन्सेशन' म्हटले गेले.तर काही जण तिला 'इंडियाज नॅशनल क्रश'ही म्हणतात.
Photo Credit; instagram
Arrow
संदीप वंगा रेड्डी यांच्या चित्रपटात छोटी भूमिका साकारण्यासाठी तृप्तीने ४० लाख रुपये घेतले असतील, अशी माहिती आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आता बातम्या येत आहेत की अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर एका रात्रीत 3.8 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. गेल्या महिन्यात तिचे फक्त 7 लाख फॉलोअर्स होते.
Photo Credit; instagram
Arrow
फॉलोअर्समध्ये अचानक वाढ झाल्याबद्दल तृप्ती म्हणाली, 'माझे कुटुंब आणि मित्र माझ्या फॉलोअर्सचा ट्रॅक घेत आहेत. मला सतत स्क्रीनशॉट येत आहेत.'
Photo Credit; instagram
Arrow
'मी इंस्टाग्रामवर लोकांचे मेसेजही तपासत आहे. खूप चांगलं वाटत आहे. कठोर परिश्रमानंतर मी इथपर्यंत पोहोचू शकले."
'या' 7 टिप्स फॉलो करून पोटाच्या सर्व समस्यांना करा रामराम!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...