Photo Credit; Twitter/Bcci
Arrow
कोहलीचा पराक्रम... अनुष्का शर्मालाही आवरलं नाही हसू, पहा Video
Arrow
विश्वचषक स्पर्धेत भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना नेदरलँड्स विरुद्ध झाला.
Arrow
या सामन्यात विराट कोहलीने लक्ष वेधून घेतलं. विराटने फलंदाजीबरोबर गोलंदाजीही केली.
Arrow
किंग कोहलीने ५१ धावा केल्या, त्याचबरोबर ३ षटकात १३ धावा देत एक विकेटही घेतली.
Arrow
कोहलीने जेव्हा स्कॉट एडवर्ड्सला बाद केले, तेव्हा अनुष्का शर्माला हसू अनावर झालं.
Arrow
अनुष्का शर्माची रिअॅक्शन खूपच व्हायरल झाली आहे. कोहलीनेही विकेट घेतल्याचा आनंद सेलिब्रेट केला.
Arrow
३५ वर्षीय विराट कोहलीने २९० सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत.
शाहरूखच्या लेकीचा महागडा फ्लोरल ड्रेस, किंमत इतकी की होईल दिवाळीची शॉपिंग
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?
'Kissing सीन करायला भाग पाडले', अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?
लग्नाआधी आपण इंटीमेट होऊ शकतो का? पाहा ऐश्वर्या काय दिलं उत्तर!
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...