Ashish Vidyarthi चं दुसऱ्या लग्नानंतर बदललं आयुष्य, एकत्र घालवले खास क्षण; म्हणाले..
Photo Credit; instagram
अभिनेता आशिष विद्यार्थी त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम टप्पा जगत आहे. ते दुसऱ्या लग्नानंतर पत्नी रुपालीसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाहीत.
Photo Credit; instagram
आशिष विद्यार्थी आणि रूपाली वेगवेगळ्या ठिकाणी फिरायलाही जात असतात. याचे फोटो ते शेअर करतात.
Photo Credit; instagram
आशिष यांनी पत्नीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये ते एकत्र प्रवास करताना दिसले. दोघेही कॅमेऱ्यासमोर पोज देत आहेत.
Photo Credit; instagram
बिनधास्त आशिष हसत-खेळत एन्जॉय करत होते. तर रूपाली याही सुंदर दिसत होत्या. पोस्टमध्ये आशिष यांनी पत्नीचे कौतुक केले.
Photo Credit; instagram
त्यांनी सांगितलं की, 'जर कोणी सोबत प्रवास करायला असेल तर तो प्रवास मॅजिकल होतो. हवामान किंवा परिस्थिती काहीही असो.'
Photo Credit; instagram
हे कपल सध्या प्रेमाचं शहर मानलं जाणाऱ्या कोलकात्यात आहेत. त्यांनी इंस्टा स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ते पत्नी आणि मित्रांसह कॅफेमध्ये बसले आहेत.
Photo Credit; instagram
आशिष काही दिवसांपूर्वी आपल्या सासरी आसामला गेले होते. यावेळी त्यांनी पत्नीच्या बिहू नृत्याचा व्हिडीओ शेअर केला.
Photo Credit; instagram
आशिष विद्यार्थी सध्या चित्रपटांमध्ये कमी आणि सोशल मीडिया, यूट्यूबवर जास्त दिसतात. ते जेवणाचे व्हिडीओ शेअर करतात.
Photo Credit; instagram
आशिष कामापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात. 57 व्या वर्षी दुसऱ्या लग्नामुळे ते ट्रोल झाले होते.