Photo Credit; instagram
जणू अप्सराच! BCCI अध्यक्षांच्या सूनेला पाहिलत का?
Photo Credit; instagram
BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी हा एकेकाळी भारतीय संघाचा भाग होता. त्याची कारकीर्द फार काळ टिकली नाही.
Photo Credit; instagram
स्टुअर्ट बिन्नीने 2012 मध्ये स्पोर्ट्स अँकर मयंती लँगरशी लग्न केले.
Photo Credit; instagram
लग्नापूर्वी दोघांनी काही काळ एकमेकांना डेटही केले होते.
Photo Credit; instagram
मयंती अनेकदा तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी चर्चेत असते.
ती एका मुलाची आई आहे पण फिटनेसकडे विशेष लक्ष देते.
Photo Credit; instagram
अनेक मोठ्या क्रिकेट टूर्नामेंट कव्हर केलेली मयंती खऱ्या अर्थाने अप्सरेसारखी दिसते.
Photo Credit; instagram
IPL ने मयंतीला एक वेगळी ओळख दिली आहे. ती सुरुवातीपासून आयपीएलमध्ये अँकर म्हणून काम करत आहे.
Photo Credit; instagram
क्रिकेटच्या मैदानावरही या तिची प्रेमकहाणी सुरू झाली. स्टुअर्ट बिन्नी पहिल्याच मुलाखतीत मयंतीच्या प्रेमात पडला होता.
Photo Credit; instagram
स्टुअर्टच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 6 कसोटी सामन्यात 194 धावा केल्या आणि 3 बळी घेतले.
Photo Credit; instagram
त्याने 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये 230 धावा आणि 20 बळी घेतले. स्टुअर्टने 3 आंतरराष्ट्रीय टी-20 सामनेही खेळले आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मुलींसाठी खूपच लकी असतात 'या' तारखेला जन्मलेली मुले...
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा