Photo Credit; instagram

Bigg Boss Marathi: निक्की तांबोळीची संपत्ती ऐकून तुम्हीही म्हणाल, बाई... हा काय प्रकार?

Photo Credit; instagram

बिग बॉस फेम निक्की तांबोळी एक भारतीय अभिनेत्री आहे, ती चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम करते.

Photo Credit; instagram

निक्की तांबोळी साडेबारा कोटींची मालकीण असल्याची माहिती समोर आहे.

Photo Credit; instagram

निक्की 2019 मध्ये कंचना 3 या तमिळ चित्रपटात दिसली होती.

Photo Credit; instagram

तिने 2019 मध्ये सर्वाधिक कमाई कंचनामधून केली होती. 

Photo Credit; instagram

त्यानंतर निक्की 2020 मध्ये हिंदी बिग बॉस सीझन 14 मध्ये दिसली होती.

Photo Credit; instagram

सध्या मराठी बिग बॉसमध्ये निक्की तांबोळी तिचं नाव गाजवतेय. जिथे-तिथे तिच्या नावाची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

मराठी बिग बॉसच्या घरात निक्कीने सर्वांशी पंगा घेतला आहे. पण तिची इमेज खूप स्ट्रॉन्ग आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' 4 सवयी करतील तुमचा करेक्ट कार्यक्रम!

इथे क्लिक करा