Photo Credit; instagram
छबीदार छबी... पाठमोरी तोऱ्यात उभी, हे वागणं बरं नव्हं!
Photo Credit; instagram
पांढऱ्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिशा पाटानी ही प्रचंड हॉट दिसते आहे.
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या सौंदर्य आणि हॉटनेसमुळे नेहमी चर्चेत असते.
Photo Credit; instagram
नुकतेच दिशाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
यावेळी दिशाने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस गाऊन परिधान केला होता.
Photo Credit; instagram
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत.
Photo Credit; instagram
या लूकमध्ये दिशा ही खूपच सुंदर दिसत आहे.
Photo Credit; instagram
दिशा या फोटोंमध्ये जबरदस्त पोज देताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
तिचे हे फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स दिशाच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
Photo Credit; instagram
काही यूजर्स दिशाला हॉट आणि सेक्सी असंही म्हणत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Andre Russel : केकेआरच्या ऑलराऊंडर खेळाडूची पत्नी आहे सुपर हॉट
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO