Photo Credit; instagram
प्रियांकाच्या फोटोवरून नजर हटणारच नाही, 'या' गोष्टीची किंमत ऐकून व्हाल थक्क!
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या मुंबईत आहे.
Photo Credit; instagram
मुंबईत पोहोचताच प्रियंका तिच्या कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण करण्यात व्यस्त आहे.
Photo Credit; instagram
अलीकडेच, तिने बुलगारीची जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून बॅक टू बॅक इव्हेंटमध्ये भाग घेतला.
Photo Credit; instagram
यानंतर प्रियांका ईशा अंबानीच्या होळी पार्टीत दिसली.
Photo Credit; instagram
यावेळी प्रियांकाने थाय हाय स्लिट स्टाईल असलेली गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. यासोबत तिने डीपनेकचा ब्लाउज कॅरी केला होता.
Photo Credit; instagram
मात्र, या कार्यक्रमात प्रियांकाच्या लूकपेक्षा तिच्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Photo Credit; instagram
ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर या नेकलेसची किंमत 8,33,80,000 रुपये नमूद करण्यात आली आहे.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत प्रियांकाच्या नेकलेसची किंमत ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'आश्रम'मधील मराठमोळ्या अभिनेत्रीचा एवढा बोल्ड अवतार तुम्ही कधीही...
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!