Photo Credit; instagram
Arrow
रवीना टंडनने कपिल शर्माला केलं Kiss अन्..
Photo Credit; instagram
Arrow
या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये धमाका होणार आहे. या शोमध्ये तीन मोठ्या व्यक्ती येत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
शोमध्ये कपिल बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, गुनीत मोंगा आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
यादरम्यान रवीनाने 'अंदाज अपना अपना'शी संबंधित एक आठवण शेअर केली.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री रवीना टंडन तिचा मुद्दा सांगत होती तेव्हा मध्येच कपिल बोलतो.
Photo Credit; instagram
Arrow
पण त्यावेळी रविना टंडन ही कपिल शर्माची खिल्ली उडवते.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र, नंतर तिने कपिल शर्माचा उदास चेहरा पाहिला, त्यानंतर ती लगेच सोफ्यावरून उठली आणि त्याच्या गालावर Kiss केलं.
Photo Credit; instagram
Arrow
रवीना टंडन आणि कपिल शर्माची ही मस्ती चाहत्यांनाही आवडली.
Photo Credit; instagram
Arrow
द कपिल शर्माचा आगामी एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत.
जीमला न जाता वजन होईल कमी, दिसेल अगदी अशीच फिगर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा