Photo Credit; instagram

'कतई जहर'! Sara Tendulkar च्या रेड हॉट लुकपुढे अभिनेत्रीही फिक्या

Photo Credit; instagram

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

नुकतेच साराने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

यादरम्यान सारा लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये सारा खूपच सुंदर दिसत आहे.

Photo Credit; instagram

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फेस्टिव्हलमध्ये साराने हा लुक कॅरी केला होता.

Photo Credit; instagram

साराने लाल लेहेंग्यासह मॅचिंग बॅकलेस ब्लाउज घातला होता.

Photo Credit; instagram

केस बांधून आणि गळ्यात डायमंड नेकलेस घालून साराने तिचा लुक पूर्ण केला होता.

Photo Credit; instagram

साराच्या या रेड हॉट लुकपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडल्या.

पुढील वेब स्टोरी

पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला झोपलं पाहिजे? फायदे जाणून व्हाल हैराण!

इथे क्लिक करा