Photo Credit; instagram

दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला

Photo Credit; instagram

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

अलीकडेच दिशाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती बिकिनीमध्ये दिसत आहे.

Photo Credit; instagram

दिशा पटानीचे हे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत आणि चाहते तिची बरीच प्रशंसा करता थकत नाहीत.

Photo Credit; instagram

दिशा पटानीने फोटोंमध्ये तिची टोन्ड फिगर आणि ग्लोइंग स्किन फ्लॉन्ट केली आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Photo Credit; instagram

तिच्या या पोस्टला लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा मिळत आहेत. अनेक युजर्सने तिला ‘गॉर्जियस’ आणि ‘हॉटनेस क्वीन’ म्हटले आहे.

Photo Credit; instagram

दिशा तिच्या फिटनेस रूटीन आणि स्टायलिश फॅशन निवडीसाठी देखील ओळखली जाते. तिचे बिकिनी फोटोमधून तिचा फिटनेस देखील दिसून येत आहे.

Photo Credit; instagram

दिशा पटानीकडे सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. नुकतेच तिने तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय दिशा तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांशी नेहमी कनेक्ट असते.

Photo Credit; instagram

दिशा पटानीचे हे फोटो पुन्हा एकदा सिद्ध करतात की ती केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर फॅशन आणि फिटनेसच्या बाबतीतही ट्रेंडसेटर आहे.

पुढील वेब स्टोरी

'मी इतकी हॉट आणि सेक्सी आहे की लोक मला त्यांच्या...'

इथे क्लिक करा