Photo Credit; instagram

Janhvi Kapoor: जान्हवी भलतीच हॉट, फोटो पाहून तुम्हीही पडाल चाट... 

Photo Credit; instagram

अभिनेत्री जान्हवी कपूर ही बॉलिवूडमध्ये स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाते. 

Photo Credit; instagram

जान्हवीचा फॅशन सेन्स हा खूपच जबरदस्त आहेत. 

Photo Credit; instagram

त्यामुळे तिचे अनेक चाहते हे तिला याबाबतीत कायम फॉलो करतात. 

Photo Credit; instagram

काही दिवसांपूर्वीच जान्हवीने तिचे काही फोटो हे इंस्टाग्रामवर शेअर केले होते. 

Photo Credit; instagram

ज्यामध्ये जान्हवी ही भलतीच हॉट दिसते आहे. तिने गडद लाल रंगाचा डीप नेक गाऊन परिधान केला होता. ज्यामध्ये ती तिचे कर्व्ह्स फ्लाँट करताना दिसत आहे. 

Photo Credit; instagram

एका पार्टीसाठी जान्हवीने हा हॉट लूक कॅरी केला. आपल्या या लूकने तिने पार्टीमधील सगळ्यांनाच घायाळ केलं. 

पुढील वेब स्टोरी

तुमची त्वचा होईल टाइट, फक्त या ७ गोष्टी करा!

इथे क्लिक करा