Arrow

तरुणांमध्ये वाढतो आहे हृदयविकाराचा धोका...

Arrow

सध्या हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढले आहे.  त्यामुळे अनेक जणांचा मृत्यूही झाला आहेत. 

Arrow

केवळ वृद्धांमध्येच नाही तर आजकाल हृदयविकाराचा झटका ऐन तारूण्यात त्याचा त्रास होत आहे. 

Arrow

सध्या बॉलीवूडपासून ते अगदी सामान्य लोकांपर्यंत हार्ट अटॅकने होणारे मृत्यूचे प्रमाणही खूप मोठं आहे. 

Arrow

त्यामुळे शरीराच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घेतली तरी अनेकदा हृदयविकाराच्या झटक्याने बळी जाणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे.

Arrow

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आजकालच्या लाईफस्टाईलमुळे हार्ट अटॅकच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Arrow

पूर्वी हा आजार केवळ पुरुषांपुरता मर्यादित होता असं मानलं जायचं, मात्र त्याचे प्रमाण महिलांमध्येही अधिक आहे.

Arrow

सतत व्यायाम करणारा युवावर्ग चुकीचा आहार घेत असल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येतो असंही काही तज्ज्ञांचे मत आहे.

Arrow

व्यायामला करणाऱ्या तरुणांनी आहाराचे कोणतेही प्रमाण ठेवले नाही, त्यामुळे त्याचा परिणाम शरीरावरही आणि हृदयावरही होतो आहे. 

Arrow

शरीरासाठी आपण संतुलित आहार घेतला पाहिजे असं तज्ज्ञांचे मत आहे.

Arrow

तरुणांनी अनेकदा केलेली दुसरी मोठी चूक म्हणजे ते  मार्गदर्शनाशिवाय व्यायाम करत आहेत.

कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची ‘ही’ आहेत लक्षणे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा