Photo Credit; instagram

Arrow

Rashmika आणि विजय देवराकोंडाचं ब्रेकअप? पोस्टमध्ये लिहिलं..

Photo Credit; instagram

Arrow

दाक्षिणात्य चित्रपटांमधील हिट कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पण आता त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिकाने अशी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामधून चाहते तिचा विजयसोबत ब्रेकअप झाल्याचा अंदाज लावत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हा एक प्रेरणादायी व्हिडीओ आहे. ज्यामध्ये म्हटलंय, काहीवेळा चांगल्यासाठी गोष्टी वेगळ्या झालेल्या चांगल्या असतात. कधीकधी ही असहज वाट आपल्याला आयुष्यातील सर्वात सुंदर ठिकाणी घेऊन जाते.

Photo Credit; instagram

Arrow

"हे कठीण आहे, परंतु वादळाचा उद्देश तुम्हाला तोपर्यंत समजणार नाही जोपर्यंत तुम्हाला त्यातून आलेल्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत."

Photo Credit; instagram

Arrow

"कोणीतरी सोडून जाण्याचा हेतू तुम्हाला समजणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टी पाहत नाही."

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिकाची ही पोस्ट पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत. लोकांना अभिनेत्रीबद्दल काळजी वाटते.

Photo Credit; instagram

Arrow

रश्मिका आणि विजयचे नाते तुटल्याचे चाहत्यांना वाटते. पण, यावर दोघांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

विजय आणि रश्मिकाने आजपर्यंत त्यांच्या नात्याची पुष्टीही केलेली नाही. दोघांनी गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, दोघंही एकत्र काम करताना प्रेमात पडल्याच्या बातम्या आहेत.

Kiara Advani : सासूला करायचंय इम्प्रेस? कियाराच्या खास टिप्स

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा