Photo Credit; instagram
Arrow
अनुष्का शर्माच्या पोस्टवर सूर्या कुमारची कमेंट, कोहलीची उडवली खिल्ली
Photo Credit; instagram
Arrow
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया कप 2023 साठी आपला संघ जाहीर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांचे १७ सदस्यीय संघात पुनरागमन झाले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
टी-20 चा नंबर-1 फलंदाज सूर्यकुमार यादवलाही संघात स्थान मिळालं आहे, त्यानंतर तो आनंदी दिसतोय.
Photo Credit; instagram
Arrow
सूर्या सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. यावेळी त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची टिंगल केली.
Photo Credit; instagram
Arrow
अनुष्काने एका जाहिरातीचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती पती कोहलीसोबत धावताना दिसतेय.
Photo Credit; instagram
Arrow
यावर, सूर्यकुमारने हसणाऱ्या इमोजीसह कमेंटमध्ये लिहिलं, 'भाऊ, तुझी रनिंग टेक्निक थोडी हलकी पडत आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
सूर्याच्य म्हणण्याचा अर्थ असा होता की, अनुष्कासमोर कोहलीची रनिंग टेक्निक थोडी कमजोर आहे.
डिंपल कपाडियाने पाहिला Gadar 2 अन् आठवले सनीसोबतच्या अफेअरचे किस्से!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...