Photo Credit; instagram

Arrow

ज्युनिअर NTR: अभिनेत्याचे वेडे चाहते.. थिएटरमध्येच  फोडले फटाके अन् लागली वाट...

Photo Credit; instagram

Arrow

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर NTR चा वाढदिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी, त्याचा तेलगू चित्रपट सिमाद्री थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता.

Photo Credit; instagram

Arrow

20 वर्षांनंतर पुन्हा प्रदर्शित झालेला त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरमध्ये मोठी गर्दी केली.  

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील अप्सरा थिएटरमध्ये एक धक्कादायक घटना घडली.

Photo Credit; instagram

Arrow

ज्युनियर एनटीआरचा हा चित्रपट पाहण्यासाठी जमलेल्या चाहत्यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त थिएटरमध्येच फटाके फोडले.

Photo Credit; instagram

Arrow

या फटाक्यांमुळे चित्रपटगृहात भीषण आग लागली आणि काही सीट्स आगीत जळून खाक झाल्या.

Photo Credit; instagram

Arrow

आगीनंतर शो देखील रद्द करावे लागले. पोलीस आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना चित्रपटगृहातून बाहेर काढले.

Photo Credit; instagram

Arrow

विजयवाडा थिएटरमधील हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आग लागलेली दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ही घटना शनिवारी (20 मे) घडली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सोशल मीडिया यूजर्स ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांवर त्यांच्या टीका करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिले, 'हे खूप दुःखद आहे. अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाऊ शकत नाही. नुकसान कोण भरून काढणार?'

Accident: ट्रकच्या भीषण धडकेत बसचा चुराडा, दोन भीषण अपघातात11 जणांचा मृत्यू!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा