Photo Credit; instagram

Arrow

शेजारी राहणाऱ्या तरुणीवरच जडला जीव, क्रिकेटपटूची अशी आहे लव्ह स्टोरी

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारची लव्हस्टोरी खूपच मजेशीर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

भुवनेश्वर कुमार शेजारी राहणाऱ्या मुलीच्याच प्रेमात पडला आणि पुढे लग्नही केलं. 

Photo Credit; instagram

Arrow

भुवनेश्वर कुमारच्या पत्नीचं नाव आहे नुपूर, जी दिसायला खूपच सुंदर आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

भुवनेश्वर कुमार आणि नुपूर एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. 

Photo Credit; instagram

Arrow

भुवनेश्वर कुमारचं १३व्या वर्षीच नुपूरवर प्रेम जडलं होतं. त्यावेळी ती ११ वर्षांची होती.

Photo Credit; instagram

Arrow

लहानपणी भुवी आणि नुपूर एकाच कॉलनीमध्ये राहायचे. दोघे सोबत खेळायचे.

Photo Credit; instagram

Arrow

कॉलेजमध्ये असताना भुवनेश्वरने प्रेमाची कबुली दिली आणि नुपूरला सगळं सांगितलं. 

Photo Credit; instagram

Arrow

लहानपणापासूनचे मित्र असूनही भुवनेश्वरने नुपूरला मेसेज करून प्रपोज केलं होतं. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर भुवनेश्वर आणि नुपूरने २०१७ मध्ये लग्न केलं. २०२१ मध्ये त्यांना मुलगी झाली. 

मुलीपेक्षाही दिसतेय जास्त तरुण, श्वेताला सगळे बघतच राहिले

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा