Photo Credit; instagram

Arrow

देसी की मॉडर्न... आयेशा खान कोणत्या लुकमध्ये तुम्हाला जास्त आवडते?

Photo Credit; instagram

Arrow

मुनावर फारुकी आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड आयशा खान बिग बॉस 17 च्या घरात ट्रेंडमध्ये आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

आयशा खान केवळ मॉडेलच नाही तर सोशल मीडिया इनप्लुएन्सर आहे. तिचे फोटो-व्हिडीओ खूप व्हायरल होतात.

Photo Credit; instagram

Arrow

आयशा अनेक चांगल्या भूमिकांमध्येही दिसली आहे. ती खूप सुंदर आणि स्टायलिश आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयशाचा मॉडर्न लूक आणि देसी लूक दोन्ही खूप व्हायरल झाले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

आयशा खानने या देसी लुकसाठी लाल रंगाचा गरारा सूट परिधान केला. यासोबत मॅचिंग दुपट्टा कॅरी केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयशाने या लुकसाठी लेपर्ड प्रिंटचा वन-पीस ड्रेस घातला होता. या स्ट्रॅपी ड्रेसमध्ये आयशा खूपच हॉट दिसतेय.

Photo Credit; instagram

Arrow

आयशाने या देसी स्टाइलमध्ये तिचा साडी लूक दाखवला आहे. यामध्ये तिने क्रीम कलर बेस असलेली फ्लोरल साडी नेसली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आयशाने बीच लुकसाठी स्ट्रॅपी स्क्वेअर नेकसह गुलाबी रंगाचा वन-पीस ड्रेस निवडला आहे. या सॅटीन ड्रेससोबत तिने गळ्यात मोत्याचा हारही कॅरी केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या लूकसाठी आयशाने ब्लॅक स्ट्रॅपी डीप नेक ब्लाउजसह ब्लू बेस फ्लोरल प्रिंटेड लेहेंगा घातला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

या लुकमध्ये आयशाने डेनिम जीन्स आणि ट्रम्पेट स्लीव्हज असलेला टॉप घातला आहे. 

'द ग्रेट खली' ची पत्नी आहे तरी कोण? पाहा हे 10 Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा