Ranveer Singh सोबत केलं लग्न पण दीपिकाच्या मनात दुसरंच कोण?
Photo Credit; instagram
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे कॉफी विथ करण सीझन 8 चे पहिले गेस्ट म्हणून दिसले. दोघांनी डेटिंग आणि वैवाहिक आयुष्यावर चर्चा केली.
Photo Credit; instagram
ओपन रिलेशनशिपवर बोलताना दीपिका म्हणाली, 'मला काही काळ सिंगल राहायचे होते कारण मी कठीण रिलेशनशिपमधून बाहेर पडले होते. एक काळ असा होता की मला कमिटमेंट नको होती. मला फक्त मजा करायची होती.'
Photo Credit; instagram
'त्यानंतर रणवीर माझ्या आयुष्यात आला. मी तोपर्यंत कमिट केले नाही जोपर्यंत रणवीरने मला प्रपोज केलं नाही. याआधी आमच्यात कोणतीही कमिटमेंट नव्हती.'
Photo Credit; instagram
'मी इतर लोकांनाही भेटायचे. मी जितक्या लोकांना पाहिलं त्यापैकी कोणीही मला इंटरेस्टेड वाटलं नाही. मी इतर लोकांना भेटायचे पण माझ्या मनात मी रणवीरसोबत होते.'
Photo Credit; instagram
'करणने दीपिकाला त्या इतर लोकांबद्दल विचारले. अभिनेत्रीने सांगितले की तिला आता ते लोक आठवत नाहीत. यानंतर रणवीरची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे.'
Photo Credit; instagram
तो दीपिकाला म्हणतो, 'आत्ताच तू म्हणालास की तू इतर लोकांनाही पाहत होतीस. आता तुला आठवत नाही. पण मला ते चांगलं आठवतंय.'
Photo Credit; instagram
सोशल मीडियावर रणवीरला पोझेसिव्ह झाल्याचं लोकांनी पाहिलं. त्याची ही क्लिप व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
एक यूजर म्हणाला, 'आज घरात कलह होईल. दोघांमध्ये भांडण घडवून आणल्याचा ठपका कुणीतरी करण जोहरवर ठेवला.'