Photo Credit; instagram

Arrow

आमिरच्या ऑनस्क्रीन लेकीला अचानक काय झालं? दिया मिर्झालाही बसला धक्का

Photo Credit; instagram

Arrow

दिया मिर्झा आणि फातिमा सना शेख सध्या त्यांच्या आगामी 'धक-धक' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपट चार महिलांची कहाणी आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

दिया मिर्झाने नुकत्याच एका मुलाखतीत फातिमा सनाबद्दल धक्कादायक खुलासा केला. ज्याने सर्वांनाच धक्का बसला.

Photo Credit; instagram

Arrow

दियाने सांगितलं, 'धक धक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमच्यासाठी सर्वात कठीण दिवस ते होते जेव्हा फातिमाला मिरगीचा झटका आला होता.'

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणते, 'आम्ही शूटिंग करत होतो तिथे ऑक्सिजन फारच कमी होता. रस्ते खूप कठीण होते आणि त्याच वेळी फातिमाला मिरगीचा झटका आला.'

Photo Credit; instagram

Arrow

'पण काही वेळाने फातिमा उठली आणि तिने चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा सीन शूट केला. हे पाहून मी घाबरली, रडायला आलं.'

Photo Credit; instagram

Arrow

'ती एक चांगली कलाकारच नाही तर ती तिच्या कामासाठी वचनबद्धही आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

दियाने फातिमाच्या कामाच्या बांधिलकीची खूप प्रशंसा केली, कारण मिरगीचा झटका आल्यानंतर फातिमा शूटिंग कशी करू शकेल असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

Photo Credit; instagram

Arrow

दिया म्हणते, 'हा चित्रपट करताना तिला खूप मजा आली, कारण पहिल्यांदाच एखाद्याने अशा विषयावर चित्रपट बनवण्याचा विचार केला आणि शूटिंगदरम्यान अनेक अडचणी आल्या तरीही प्रत्येकाने आपलं बेस्ट दिलं.'    

Photo Credit; instagram

Arrow

दिया मिर्झा व्यतिरिक्त, फातिमा सना शेख, रत्ना पाठक शाह आणि संजना संघी देखील तापसी पन्नूच्या प्रॉडक्शन हाऊसच्या धक धक या पहिल्या चित्रपटात दिसणार आहेत. 

Bollywood च्या 'या' सेलिब्रिटींनी लग्नानंतरही दिले इंटिमेट सीन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा