Photo Credit; instagram

डीप नेक ड्रेस अन्... Disha Patani नव्या लुकने करतेय कहर!

Photo Credit; instagram

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

नुकतेच दिशाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

यावेळी दिशासोबत तिचा बॉयफ्रेंड सिकंदरही दिसत आहे.

Photo Credit; instagram

या फोटोंमुळे दिशाचा हॉट लूक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Photo Credit; instagram

दिशा बॅकलेस प्रिंटेड ड्रेसमध्ये जबरदस्त पोज देत आहे.

Photo Credit; instagram

दिशाने ग्लासी लूकसह तिचे केस मोकळे सोडले आहेत.

Photo Credit; instagram

दिशाने गळ्यात चेन, अंगठी, हँड बॅग आणि हील्ससह तिचा सुंदर लुक पूर्ण केला आहे.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली कुटुंबाची घेतात खूप काळजी

इथे क्लिक करा