Photo Credit; instagram
Disha Patani : आहाहा... भारीच! दिशाचा हॉट लूक जणू फटाकाच..
Photo Credit; instagram
बॉलिवूडची फॅशन आयकॉन दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
दिवाळीच्या सणाआधी दिशाने तिचे सुंदर मरून साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले जे तिच्या चाहत्यांचे मन जिंकत आहेत.
Photo Credit; instagram
या खास लुकमध्ये दिशा पूर्णपणे देसी स्टाईलमध्ये दिसली आणि चाहते तिच्या लुकला ‘पटाखा’ म्हणत आहेत.
Photo Credit; instagram
या मरून साडी आणि चोलीमध्ये दिशाने तिचा लुक अतिशय सुंदर आणि स्टायलिशपणे कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
दिशाचा हा देसी अवतार फिटनेस आणि सौंदर्य आणखी वाढवत आहे.
Photo Credit; instagram
साडीसोबतच दिशाने दागिने आणि हलका मेकअप करून तिचा लूक साधा पण आकर्षक ठेवला आहे.
Photo Credit; instagram
दिशाच्या चाहत्यांना तिची स्टाइल फार आवडली आहे. ज्यामुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Photo Credit; instagram
दिशाचा हा पारंपारिक लुक अनेक मुलींसाठी दिवाळीत स्टाइल आयडिया ठरेल. त्यांनाही हे सहज कॅरी करता येईल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Fashion : दिवाळीला कॅरी करा अभिनेत्रीसारखे लुक, दिसाल बॉम्बच!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!