Photo Credit; instagram
Fashion : दिवाळीला कॅरी करा अभिनेत्रीसारखे लुक, दिसाल बॉम्बच!
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड लूक आणि अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
दिशा अनेकदा वेस्टर्न ड्रेस परिधान करते. पण जेव्हा ती पारंपारिक पोशाख परिधान करते तेव्हा खूपच हॉट दिसते.
Photo Credit; instagram
पारंपारिक पोशाखांमध्येही दिशा नक्कीच बोल्ड टच देते. आता दिवाळीचा सण आलाय त्यामुळे तुम्हीही हे लुक कॅरा करू शकता.
Photo Credit; instagram
या फोटोमध्ये दिशाने बॅकलेस ब्लाउजसह हिरव्या रंगाची शिफॉन साडी नेसली आहे जी खूप छान लुक देत आहे.
Photo Credit; instagram
दिशाने पीच रंगाच्या साडीसह हा खूपच स्टायलिश ब्लाउज कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
आकर्षक लुकसाठी मुली कोणत्याही लग्नाच्या फंक्शनमध्ये हे ब्लाउज डिझाइन घालू शकतात.
Photo Credit; instagram
दिशाने सिल्व्हर रंगाच्या साडीसह डीप नेक ब्लाउज घातला आहे, जो तिचा लुक वाढवत आहे.
Photo Credit; instagram
दिशाने गुलाबी रंगाच्या साडीसह सिल्व्हर कलरचा स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे, जो तिच्या पारंपारिक लूकमध्ये हॉटनेस वाढवत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मुलांकाच्या तरूणी असतात परफेक्ट लाईफ पार्टनर!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!