Photo Credit; instagram

बोल्ड, हॉट सगळेच शब्द फिके! अभिनेत्रीच्या पोझवरून हटणार नाही नजर

Photo Credit; instagram

अभिनेत्री दिशा पटानी कायम तिच्या बोल्ड आणि बिंदास अंदाजासाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

दिशा पटानी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिला फिरण्याचीही आवड आहे.

दिशा सुट्टी मिळाली की, सुमद्र किनारी जातेच. तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात.

दिशा पटानी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचा नवा अंदाज दाखवला आहे.

तिचा लुक बघून हॉट आणि बोल्ड शब्दही फिके पडतील, असा आहे. 

दिशा पटानी बॅक बिकीनीमध्ये दिसत असून, वेगवेगळ्या पोझमधील फोटो तिने शेअर केले आहेत.

पुढील वेब स्टोरी

'ब्युटी विथ ब्रेन'! प्रणिती शिंदेंचे पाहा हे 10 Photo

इथे क्लिक करा