Photo Credit; instagram
Divya Khosla: बॉलिवूडमधील आणखी एका कपलचा संसार मोडणार?
Photo Credit; instagram
अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका दिव्या खोसला नेहमीच तिच्या सुंदर लुक्समुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
पण सध्या दिव्या तिच्या पतीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. तिचे लग्न T-Series चे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याशी झाले आहे.
Photo Credit; instagram
दोघंही आपलं वैवाहिक आयुष्य नेहमी लाइमलाइटपासून दूर ठेवतात. पण आताची चर्चा त्यांच्या नात्यावरून होतेय.
Photo Credit; instagram
कारण दिव्या खोसलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पतीचे आडनाव 'कुमार' काढून टाकले आहे.
Photo Credit; instagram
तसंच माहितीनुसार, तिने तिच्या पतीच्या म्युझिक कंपनी टी-सीरीजचे अकाऊंट सोशल मीडिया हँडलवरून अनफॉलो केलं असल्याचंही म्हटलं जातंय.
Photo Credit; instagram
व्हायरल झालेल्या पोस्टनंतर दिव्या आणि भूषण कुमार यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Photo Credit; instagram
तर, टी-सीरीजच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'दिव्या खोसलाने ज्योतिषी मान्यतेमुळे पतीचे आडनाव काढून टाकले आहे. याचा घटस्फोटाशी काहीही संबंध नाही.'
Photo Credit; instagram
दिव्या खोसला 36 वर्षांची आहे. 2005 मध्ये तिने भूषण कुमारसोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
व्हायचं होतं मिस इंडिया, पण UPSC दिली अन् IAS झाली! कोण आहे ही तरूणी?
इथे क्लिक करा
Related Stories
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
22 व्या वर्षी मोडलं लग्न... पतीच्या निधनाच्या 8 दिवसानंतर काय म्हणाली 'अंगूरी भाभी'?
अभिनेत्री दुसऱ्या धर्मात करणार लग्न; म्हणाली, "मुलं पाहिजेत..."
पहलगाम: जिथे घडलं हत्याकांड तिथेच हनिमूनसाठी आलेली अनुराग कश्यपची मुलगी!