WhatsApp Image 2024 02 08 at 32430 PM 9
uptak 1
image

Photo Credit; instagram

Anant Ambani यांचा जिच्यावर जडला जीव ती कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण!

WhatsApp Image 2024 02 08 at 32430 PM 3
uptak 1
image

Photo Credit; instagram

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 

WhatsApp Image 2024 02 08 at 32430 PM
uptak 1
image

Photo Credit; instagram

काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. 

WhatsApp Image 2024 02 08 at 32430 PM 4
image

Photo Credit; instagram

अनंत अंबानीने अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून उच्चशिक्षण घेतलं. सध्या तो रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी काम करतोय. 

Photo Credit; instagram

माहितीनुसार, अनंत अंबानीची एकूण संपत्ती ही तब्बल 3,44,000 कोटी रुपये इतकी आहे.

Photo Credit; instagram

तर त्याची होणारी पत्नी राधिका मर्चंटही काही कमी श्रीमंत नाही आहे. तीसुद्धा संपत्तीच्या बाबतीत अंबानी कुटुंबाला टक्कर देते.

Photo Credit; instagram

राधिका ही बिझनेसमन वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. तिने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिक्स आणि इकोनॉमिक्सचं शिक्षण घेतलं आहे.

Photo Credit; instagram

शिक्षणानंतर ती भारतात परतली आणि इथे सेल्स प्रोफेशनल म्हणून एका रिअल इस्टेट कंपनीच काम करतेय.

Photo Credit; instagram

माहितीनुसार, राधिकाची एकूण संपत्ती ही आठ ते दहा कोटी रूपये आहे. 

Photo Credit; instagram

तर तिचे वडील वीरेन मर्चंट प्रसिद्ध इंडस्ट्रियलिस्ट असून त्यांची एकूण संपत्ती जवळपास 755 कोटी रुपये इतकी आहे. 

पुढील वेब स्टोरी

'तू जाड झालीस, कशी दिसतेस..', लोक टोमणे मारायचे; अभिनेत्रीने सडपातळ होऊनच दाखवलं!

इथे क्लिक करा