Photo Credit; instagram

कोमोलिकाला बनवायचं होतं 'TV वरची सेक्स बॉम्ब'!

Photo Credit; instagram

श्वेता तिवारीची टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की' अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहे. या शोमध्ये, प्रेरणा आणि अनुराग बसूच्या प्रेमकथेसोबत, कोमोलिकासारख्या व्हॅम्पलाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले.

Photo Credit; instagram

हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत, उर्वशीने एकता कपूरने तिला कोमोलिकाची भूमिका ऑफर केली तेव्हाच्या आठवणी जागवल्या.

Photo Credit; instagram

उर्वशीच्या म्हणण्यानुसार, एकता कपूरने तिला सांगितले होते की ती टीव्हीवरील पुढची मोठी सेक्स बॉम्ब बनणार आहे. तिला तिच्या व्हॅम्प लूकमध्ये बालाजी टेलिफिल्म्सच्या ऑफिसमध्ये फिरण्यास सांगण्यात आलेलं.

Photo Credit; instagram

एकताला तिच्याकडून नेमके काय हवे आहे हे तिला समजत नव्हतं. उर्वशी ढोलकियाने असेही सांगितले की. ती शोच्या सेटवर खूप घाबरली होती. कोमोलिका तिच्या केसांशी खेळतानाचा सीन येथूनच आला.

Photo Credit; instagram

कोमोलिका तिच्या बटा फिरवत असे. ही तिची खास शैली बनली. याबद्दल उर्वशी म्हणाली, 'मी घाबरले होते म्हणून माझी स्टाईल सुरू झाली आणि नंतर ती सुरूच राहिली.'

Photo Credit; instagram

उर्वशीने सांगितले की, कोमोलिकाच्या अतिरेकी वागण्यामुळे तिला टीकेचा सामना करावा लागला. 

Photo Credit; instagram

पण नंतर उर्वशी ढोलकियाला समजले की, प्रेक्षकांनाही ती आवडते.

Photo Credit; instagram

ती म्हणाला, 'मला शेवटी समजले की ते माझा द्वेष करत नाही तर मी त्यांना आवडते.' त्यांना माझा द्वेष करायला आवडते. ती एक वेगळीच भावना आहे.

पुढील वेब स्टोरी

बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाताना 'ही' गोष्ट अजिबात नका विसरू, नाहीतर...

इथे क्लिक करा