Photo Credit; instagram

RCB क्वीन Smriti Mandhana च्या सौंदर्यासमोर अभिनेत्रीही फिक्या!

Photo Credit; instagram

भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली RCB ने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून WPL विजेतेपद पटकावले आहे.

Photo Credit; instagram

ही धडाकेबाज क्रिकेपटू जितकं जबरदस्त खेळते तितकंच ती तिच्या सौंदर्यानेही अनेकांना क्लीन बोल्ड करते.

Photo Credit; instagram

स्मृती मंधानासमोर अभिनेत्रीही फिक्या आहेत असं अनेकजण म्हणतात. चला तिच्या सुंदर फोटोंवर एक नजर टाकूयात.

Photo Credit; instagram

स्मृती मंधानाचे नाव जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंमध्ये घेतले जाते.

Photo Credit; instagram

स्मृती अनेकदा तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Photo Credit; instagram

स्मृतीने शेअर केलेल्या सर्व फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.

Photo Credit; instagram

स्मृती मंनधना एथनिक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते.

Photo Credit; instagram

वेस्टर्न ड्रेस कोटमध्ये स्मृतीच्या सौंदर्याची तुलना नाही. अनेक लोक तिला नॅशनल क्रश असंही म्हणतात.

Photo Credit; instagram

स्मृती मंनधनाचा जन्म १८ जुलै १९९६ रोजी मुंबईत झाला. तिला लहानपणापासूनच क्रिकेटर बनायचे होते.

Photo Credit; instagram

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी स्मृती महाराष्ट्राकडून अंडर-15 आणि अंडर-19 क्रिकेट खेळली आहे.

पुढील वेब स्टोरी

'इतनी क्यों तुम खूबसूरत हो...', IAS सृष्टी देशमुखचा घायाळ करणार लुक!

इथे क्लिक करा