Photo Credit; instagram
Disha Patani: एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं!
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.
Photo Credit; instagram
दिशा अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते ज्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.
Photo Credit; instagram
नुकतेच दिशाने पारंपारिक पोशाखातील काही फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
यादरम्यान दिशा पटानीने डीप नेक घरारा परिधान करत ईद लुक कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
तर यासोबतच दिशाने ज्वेलरीमध्ये मोठा मांग टिका आणि कानातले पण घातले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत आहे.
Photo Credit; instagram
ईदच्या निमित्ताने दिशाचा हा लूक चांगलाच चर्चेत आला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मेनोपॉज महिलांसह पुरूषांमध्येही होतो का?
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!