Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीला चालत्या गाडीतून फेकणार होता Ex बॉयफ्रेंड.. BB17 मध्ये धक्कादायक खुलासा!

Photo Credit; instagram

Arrow

बिग बॉस सीझन 17 मध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत. उडारिया मालिका फेम ईशा मालवीय आणि अभिषेक यांच्याबाबतही एक नवीन सत्य समोर आले. 

Photo Credit; instagram

Arrow

ईशाचा बॉयफ्रेंड खरा समर्थही या शोमध्ये सहभागी झाला. येण्यापूर्वी त्याने एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्याने ईशा आणि अभिषेकच्या नात्याबद्दलची सत्यता सांगितली. 

Photo Credit; instagram

Arrow

समर्थने सांगितले की अभिषेक आणि ईशा रिलेशनशिपमध्ये होते पण अभिषेकच्या हिंसक वर्तनामुळे त्यांचा ब्रेकअप झाला. समर्थचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

समर्थ म्हणाला, 'अभिषेक ईशाशी गैरवर्तन करायचा. नवीन वर्षाच्या दिवशी त्याने ईशाला एवढ्या जोरात चापट मारली होती की तिचा डोळा खराब होता होता वाचला.  

Photo Credit; instagram

Arrow

ईशाने एकदा इंस्टाग्रामवर बॅकलेस फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे त्याने तिला ते डिलीट करण्यास सांगितले आणि चालत्या कारमधून ढकलून देण्याची धमकी दिली.

Photo Credit; instagram

Arrow

त्यावेळी दोघेही कारमध्ये होते. यावेळी ईशा घाबरली आणि तिने पोस्ट डिलीट केली.

Photo Credit; instagram

Arrow

एवढंच नाही तर अभिषेक ईशा व्हॅनिटी व्हॅनमध्ये असताना, तुझ्या चेहऱ्यावर गरम चहा ओतून जाळतो, अशीही धमकी अभिषेकने दिली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

यावर समर्थ म्हणाला, 'बॉसमध्ये गेल्यानंतर ईशाने अभिषेकला एका दिवसात माफ केले याचा मला धक्का बसला आहे.'   

Photo Credit; instagram

Arrow

'उडारियां' मालिका फेम अभिषेक-ईशा कलर्सवर येत असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या होत्या. ईशा सध्या समर्थसोबत रिलेशनमध्ये आहे.

66 वर्षीय अनिल कपूरचा जबरदस्त स्वॅग, शर्टलेस फोटोत फिट अंदाज!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा