Photo Credit; instagram
नातं तुटलं! सई ताम्हणकरचं झालं ब्रेकअप, म्हणाली...
Photo Credit; instagram
प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरचं अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याचं समोर आलंय.
Photo Credit; instagram
सई ताम्हणकर दिर्घकाळापासून चित्रपट निर्माते अनिश जोगसोबत डेट करत होती.
Photo Credit; instagram
"मी माझ्या इच्छेने सिंगल आहे. ही माझी इच्छा नाही. पण तरीही हा एक पर्याय आहे"
Photo Credit; instagram
सईच्या पोस्टमुळं चाहत्यांना धक्का बसला. सईने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे सर्व फोटो डिलीट केले.
Photo Credit; instagram
"आम्ही वेगळ्या रस्त्याने प्रवास करत आहेत. हा आमचा वैयक्तीत निर्णय आहे. हे खूप कठीण होतं"
Photo Credit; instagram
"तो माझ्या जीवनात खूप खास व्यक्ती आहे. त्यालाही असंच वाटत असेल. मी त्याला शुभेच्छा देते"
Photo Credit; instagram
सईचं 2013 मध्ये अमेय गोसावीसोबत लग्न झालं होतं. दोन वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता
Photo Credit; instagram
सई मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने हंटर, गर्लफ्रेंड, भक्षक या चित्रपटात काम केलं आहे
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
यंदाची दिवाळी ते पुढच्या वर्षीची दिवाळी... 'या' 3 राशींवर होणार पैशांचा वर्षाव!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा