Photo Credit; instagram
Arrow
Malaika Arora च्या कंबरेत टाकला चाहत्याने हात, बॉडीगार्डने पुढे येऊन..
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओमध्ये मलायका एका चाहत्यासोबत फोटो काढत आहे, ज्याने तिच्या कमरेवर हात ठेवला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हा चाहता अपंग आहे. तो मलायकाकडे फोटोसाठी विनंती करतो, जे मलायका मान्य करते आणि त्याच्यासोबत फोटो काढते.
Photo Credit; instagram
Arrow
जेव्हा एक अपंग चाहता मलायकाकडे येतो तेव्हा तो तिच्या कमरेभोवती हात ठेवून आधारासाठी उभा राहतो.
Photo Credit; instagram
Arrow
हे पाहून शेजारी उभ्या असलेल्या बॉडी गार्डचे चकित होतो. ही प्रतिक्रिया पाहून यूजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
एक यूजर म्हणाला, 'मलायकाच्या कंबरेवर हात ठेवताच तो सरळ उभा राहिला. मागे उभ्या असलेल्या काकांनी तोंड कसं उघडलं ते पाहा.'
Photo Credit; instagram
Arrow
त्याचबरोबर काही युजर्स मलायकाचे कौतुक करत म्हणतात, 'तिचा स्वभाव चांगला आहे, तिने कृतज्ञता दाखवली.'
Photo Credit; instagram
Arrow
इतर अनेक यूजर्स अपंग चाहत्याला सपोर्ट करताना दिसले, 'तो मलायकाला पकडून उभा होता, तो एकटा उभा राहू शकत नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
सध्या मलायका झलक दिखलाजा हा डान्स रिअॅलिटी शो जज करतेय.
हृतिक रोशनच्या Ex पत्नीचं बॉयफ्रेंडसोबत Liplock; म्हणाली...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!