Photo Credit; instagram
Arrow
fardeen khan : 18 वर्षांनी मोडला संसार, कोण आहे नताशा माधवानी?
Arrow
बॉलिवूडमध्ये घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या वाढलीये. यात आता अभिनेता फरदीन खानचंही नाव समोर आलंय.
Arrow
फरदीन खान आणि नताशा माधवानी 18 वर्षानंतर घटस्फोट घेणार असल्याची समोर आलंय.
Arrow
दोघांमधील संबंध चांगले राहिले नव्हते आणि वाढते अंतर घटस्फोटाचं कारण असल्याचं सांगितलं जातंय.
Arrow
त्यामुळे चंदेरी दुनियेपासून कायम अंतर ठेवून असलेली नताशा माधवानी चर्चेत आलीये.
Arrow
नताशा माधवानी बॉलिवूडपासून दूर राहिली, पण 70-80 दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मुमताजची ती मुलगी आहे.
Arrow
मुमताजने मयूर माधवानीशी 1974 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना तान्या आणि नताशा अशा दोन मुली झाल्या.
Arrow
नताशाचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता आणि ती तिथेच राहिली. नताशा खूपच सुंदर आहे.
Arrow
फरदीन खानने नताशाला लंडन जाताना विमानामध्येच गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं.
Arrow
त्यानंतर 2005 मध्ये नताशा फरदीनने लव्ह मॅरेज केलं होतं. त्यांना डियानी इसाबेल, अझरुईस अशी दोन मुलं आहेत.
काय आहे पीएम श्री योजना, 18 लाख विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
KL राहुल-अथिया शेट्टी बनणार आई-बाबा! पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!