Photo Credit; instagram

Arrow

BB17 मध्ये परदेशी पाहुण्याची एन्ट्री! सलमान म्हणाला, 'मोठा अब्दु...'

Photo Credit; instagram

Arrow

सलमान खानच्या बिग बॉस 17 या शोची धमाकेदार सुरूवात झाली आहे. यावेळी परदेशी पाहुणा नावेद सोलने देखील सीझनमध्ये एन्ट्री केली.

Photo Credit; instagram

Arrow

नावेद हा लंडनचा रहिवासी आहे, तो अर्धा पर्शियन आणि अर्धा इटालियन आहे. त्याचा जन्म रोम येथे झाला.

Photo Credit; instagram

Arrow

नावेद स्वतःचे वर्णन बायसेक्शुअल असे करतो. त्याच्याकडे फार्मसीमध्ये पदव्युत्तर पदवी आहे जी त्याने लंडन कॉलेजमधून घेतली.

Photo Credit; instagram

Arrow

29 वर्षीय नावेद 'रिच किड्स गो स्किंट', 'बीबीसी ईटिंग विथ माय एक्स सीझन 2', 'आयटीव्ही जज रिंडर सीझन 7' आणि पर्शियन टीव्ही चॅनल 'मनोतो' या टीव्ही शोमध्ये दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

नावेद सोशल मीडियावरही सक्रिय आहे आणि तो इन्स्टाग्रामवर मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. 

Photo Credit; instagram

Arrow

विदेशी अभिनेत्याच्या एंट्रीवर सलमान म्हणाला, 'त्याच्यामध्ये अब्दु रोजिकची झलक दिसते. हा मोठा अब्दु आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

नावेद सोल आपल्या प्रवेशाने स्पर्धकांना आणि यजमानांना प्रभावित करताना दिसला, आता त्याचा खेळ कसा असेल. हा शो पाहिल्यानंतरच कळेल. 

चादर गुंडाळून बोल्ड फोटोशूट; BB17 ची 'ही' हसीना आहे तरी कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा