Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत... मेट गालामध्ये अभिनेत्रींचे विचित्र आउटफिट्स, पाहिलेत का 'हे' Photo?

Photo Credit; instagram

Arrow

जगातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध फॅशन इव्हेंट मेट गाला हा कार्यक्रम नुकताच झाला. यामध्ये बॉलिवूडपासून ते हॉलीवूडपर्यंतच्या कलाकारांचा समावेश असतो.

Photo Credit; instagram

Arrow

अशा परिस्थितीत, मेट गालाच्या याआधीच्या काही आठवणी पाहूयात. जिथे अभिनेत्री त्यांच्या ड्रेसिंगमुळे चर्चेत आल्या.

Photo Credit; instagram

Arrow

2015 मेट गाला इव्हेंटमध्ये, रिहानाने पिवळा आणि गोल्डन रंगाचा फर असलेला ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

रिहानाचा हा गाऊन मागून खूप लांब होता आणि त्यावर एम्ब्रॉयडरी केलेली होती.

Photo Credit; instagram

Arrow

2018 मध्ये झालेल्या मेट गाला इव्हेंटमध्ये कॅटी पेरीच्या लूकचीही खूप चर्चा झाली. यावेळी, कॅटीने ब्राँझ नेट ड्रेस परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

कॅटीच्या ड्रेसवर स्वारोवस्की क्रिस्टल्स होते. या ड्रेसमध्ये पांढऱ्या रंगाच्या फरची मोठी पिसेही जोडलेली होती.

Photo Credit; instagram

Arrow

लेडी गागाने 2019 मेट गालामध्ये गुलाबी रंगाचा केप ड्रेस घातला होता. तिने या ड्रेसमध्ये खूप पोज दिल्या. ज्याला पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण चकित झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

2016 च्या मेट गाला कार्यक्रमात मॅडोनाने काळ्या रंगाचा जाळीदार लेसचा गाऊन परिधान केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

2019 मेट गाला इव्हेंटमध्ये, प्रियांका चोप्राने सिलव्हर ट्रान्सपरेंट गाऊन परिधान केला होता आणि एक विचित्र हेअरस्टाइल केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

बिली पोर्टर गोल्डन फेदर ड्रेस परिधान करून मेट गाला येथे पोहोचला होता. त्याच्या या विचित्र ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यावर एम्ब्रॉयडरी केलेली होती.

Naveen Ul Haq : विराट कोहलीशी भांडण, नवीनने सांगितलं काय घडलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा