अन्वेषी जैनही सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे, यात तिळमात्र शंका
नाही.
Arrow
फिटनेससाठी अन्वेषी जैन डाएटपासून वर्कआऊटपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेते.
Arrow
अन्वेषी जैनला योगासन करणं आवडतं. ती दररोज योग करते.
Arrow
अन्वेषी जैनला वेट ट्रेनिंग करणंही आवडतं. ती जीममध्ये कायम हेवी वर्कआऊट करताना दिसून येते.
Arrow
डाएटबद्दल बोलायचं झाल्यास अन्वेषी जैन फायबर रिच फूडचे अधिक सेवन करते.
Arrow
अन्वेषी जैन सकाळचा नाष्टा हेवी करते आणि रात्रीचं जेवण लाईट करते.
Arrow
अन्वेषी जैन पूर्णतः शाकाहारी आहे. तिच्या डाएटमध्ये कायमच हाय प्रोटिन गोष्टींचा समावेश असतो.
Arrow
अन्वेषी जैनच्या नॉर्मल डाएटमध्ये ड्रायफ्रुट्स, हिरव्या पालेभाज्या, फळ, राईस आणि भाजीचा समावेश करते.
Arrow
अन्वेषी जैन रोज सात ते आठ तासांची झोप आवर्जून घेते. त्यामुळे बॉडी रिकव्हर व्हायला मदत होते, असं ती सांगते.
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!