Arrow

वयाच्या 39 वर्षी ही अभिनेत्री बनली आई, गोंडस मुलाला दिला जन्म 

Arrow

प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान आई बनली आहे. तिने मुलाला जन्म दिला आहे. 

Arrow

गौहरची प्रसूती 10 मे रोजी झाली आहे. मात्र अभिनेत्रीने 11 मे रोजी ही माहिती चाहत्यांना दिली.

Arrow

गौहरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अल्लाचे आभार मानले आहेत.

Arrow

गौहर तिच्या पोस्टमध्ये लिहते की, तुझ्या आगमनानंतर आम्हाला कळले की आनंद म्हणजे काय.

Arrow

झैद आणि मी तुझ्या आगमनाने आनंदात वेडे झालो आहोत. तुमच्या प्रार्थनेबद्दल सर्वांचे आभार.

Arrow

 गौहर आणि जैदच्या वयात 12 वर्षांचा फरक आहे. दोघांनी 2021 मध्ये लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर दोघेही आई-वडील झाले आहेत. 

Arrow

गौहर आणि जैदचे चाहते त्या दोघांचे अभिनंदन करत आहेत. 

Arrow

गौहरने आपल्या मुलाचा कोणताही फोटो शेअर केलेला नाही. छोट्या पाहुण्याला पाहण्यासाठी फॅन्स उत्सुक आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रोड्यूसरवर लैंगिक शोषणाचे आरोप  

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा