Photo Credit; instagram

Arrow

गौरीच्या आई-वडिलांना मान्य नव्हतं दुसऱ्या धर्मातील तरुणाशी लग्न!

Photo Credit; instagram

Arrow

शाहरुख खानसोबत लग्न करण्यासाठी गौरीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता.

Photo Credit; instagram

Arrow

एक काळ असा होता जेव्हा तिचे पालक शाहरुखसोबत लग्नासाठी तयार नव्हते.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत गौरी खानने याबद्दल सांगितलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

गौरीने ही गोष्ट सांगितली होती की, तिच्या पालकांना शाहरुखसोबतच्या आंतरधर्मीय लग्नाला आक्षेप होता.

Photo Credit; instagram

Arrow

गौरीने शाहरुखशी लग्न केले तेव्हा ती 21 वर्षांची होती आणि किंग खान 26 वर्षांचा होता.

Photo Credit; instagram

Arrow

अशा परिस्थितीत शाहरुखला तिच्या आई-वडिलांसमोर 'हिंदू' म्हणून दाखवण्यासाठी तिने त्याचे नाव अभिनव ठेवले होते.

कुरूप म्हणत बॉयफ्रेंडने सोडून दिलेलं, आज तिच्याच सौंदर्यावर घायाळ होतात लाखो तरूण..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा