Photo Credit; instagram
घे दमानं... गौतमी पाटीलच्या नखरेल अदा! नवीन गाणं पाहिलत का?
Photo Credit; instagram
गौतमी पाटील आणि सुशांत पुजारीचे “घे दमानं” हे नवीन गाणे काहीदिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
Photo Credit; instagram
हे गाणे आता चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून या गाण्याला अवघ्या 5 दिवसात 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
Photo Credit; instagram
सिनेशाईन एंटरटेनमेंटचे श्रीनिवास कुलकर्णी आणि अमोल घोडके यांनी “घे दमानं” या गाण्याची निर्मिती केली.
Photo Credit; instagram
या गाण्यामध्ये गौतमी पाटील नेहमीपेक्षा वेगळ्या रूपात दिसत आहे. तिच्या या लूकचे खूप कौतुक होतेय.
Photo Credit; instagram
गौतमीचं हे गाणं पाहिल्यानंतर निर्माते नक्कीच अभिनेत्री म्हणून तिचा विचार करतील असं बोललं जात आहे.
Photo Credit; instagram
या नव्या गाण्यामुळे गौतमी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'आपली यारी जगात भारी'; या तारखेला जन्मलेले लोक असतात सच्चे दोस्त!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!